करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (RTMNU Recruitment 2024) नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 37 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2024 आहे. जाणून घ्या भरतीचा तपशील सविस्तर…
संस्था – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
भरले जाणारे पद – सहायक प्राध्यापक
पद संख्या – 37 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्लॉट नं.B,103/1-2, मौजा, चिखली EIA स्ट्रीट कळमना मार्केट रोड, कळमना ता.- नागपूर शहर, जि.- नागपूर – 440035 (RTMNU Recruitment 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (RTMNU Recruitment 2024)
अर्ज फी – Rs.100/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
The Ph.D. degree of the candidate has been awarded in regular mode
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – (RTMNU Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://nagpuruniversity.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com