करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (RTMNU Recruitment 2023) नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदाच्या 92 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.
संस्था – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
भरले जाणारे पद –
1. प्राध्यापक – 18 पदे
2. सहयोगी प्राध्यापक – 25 पदे
3. सहायक प्राध्यापक – 49 पदे
पद संख्या – 92 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस स्क्वेअर ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर – ४४००३३ (एमएस), भारत (RTMNU Recruitment 2023)
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक | 1. Ph.D. degree/ A minimum of Ten years of teaching experience in university/ college as Assistant Professor / Associate Professor / Professor2. having a Ph.D. degree in the relevant/allied/ applied disciplines, from any academic institutions (not included in ‘A’ above) / industry who has madesignificant contribution to the knowledge in the concerned/allied/relevant discipline, supported by documentary evidence provided he / she has ten years experience. |
सहयोगी प्राध्यापक | 1. A good academic record with a Ph.D. degree in the concerned/allied/relevant disciplines2. A minimum of eight years of experience of techical / or research in an academic / research position equivalent to that of Assistant Professor in a University, College or Accredited Research Institution / industry |
सहायक प्राध्यापक | Master’s degree/ B. Pharm. and M. Pharm / Pharm. D. in the relevant specialization with First Class or equivalent in any one of the two degrees. |
मिळणारे वेतन – (RTMNU Recruitment 2023)
पदाचे नाव | वेतन |
प्राध्यापक | [Pay Band (AL-14) : Rs.1,44,200 – 2,18,200] |
सहयोगी प्राध्यापक | [Pay Band (AL-13A) : Rs.1,31,400 – 2,17,100] |
सहायक प्राध्यापक | [Pay Band (AL-10) : Rs.57,700 – 1,82,400] |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ई-मेल आणि फॅक्सद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
3. कोणत्याही बाबतीत अपूर्ण असलेले अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.
5. विहित अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील आणि उमेदवाराशी या संदर्भात कोणताही संवाद साधला जाणार नाही.
निवड प्रक्रिया – मुलाखत
1. वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
2. मुलाखतीला उपस्थित (RTMNU Recruitment 2023) राहण्यासाठी अर्जदारांना TA/DA दिला जाणार नाही.
3. उमेदवाराच्या मागील रेकॉर्ड आणि मुलाखतीदरम्यानच्या कामगिरीच्या आधारावर निवड केली जाईल.
4. विद्यापीठ निवडीची पद्धत म्हणून चर्चासत्र/संवाद आणि/किंवा इतर कोणत्याही पद्धतीचा वापर करू शकते.
भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्जाचा नमुना – CLICK
अधिकृत वेबसाईट – www.nagpuruniversity.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com