RPF Recruitment 2024 : रेल्वे संरक्षण दलात उपनिरीक्षक आणि हवालदार पदाच्या 4660 जागांसाठी मेगाभरती जाहीर!!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेची नोकरी सुरक्षित नोकरी मानली जाते. भारतीय (RPF Recruitment 2024) रेल्वे वेळोवेळी पद भरतीच्या अधिसूचना जाहीर करत असते. रेल्वेत भरती होण्यासाठी देशातील हजारो उमेदवार इच्छुक असतात. या धर्तीवर Railway Protection Forceने मेगाभरती जाहीर केली आहे. रेल्वेची ही भरती मोठी पदभरती मानली जाते. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेवूया…

रेल्वे संरक्षण दल अंतर्गत उपनिरीक्षक, हवालदार पदांच्या एकूण 4660 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 15 एप्रिल 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.

संस्था – रेल्वे संरक्षण दल (Railway Protection Force)
भरले जाणारे पद – उपनिरीक्षक, हवालदार
पद संख्या – 4660 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 15 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024

वय मर्यादा –
1. उपनिरीक्षक – 20 ते 28 वर्षे
2. हवालदार – 18 ते 28 वर्षे
अर्ज फी –
1. For all candidates – 500/-
2. For candidates who belong to SC, ST, Ex-Servicemen, Female, Minorities or Economically Backward Class (EBC) – 250/-

भरतीचा तपशील –

पदाचे नावपद संख्या 
उपनिरीक्षक452 पदे
हवालदार4208 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपनिरीक्षकGraduate from a recognized University
हवालदार10 th pass or equivalent from recognized Board by the Government of India

मिळणारे वेतन –

पदवेतन (दरमहा)
उपनिरीक्षक35,400/-
हवालदार21,700/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज प्रक्रिया 15 एप्रिल 2024 पासून सुरु होईल.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com