RITES रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये भरती सुरु झाली आहे. एकूण ४७ जागांसाठी ही भरती होणार आहे. साईट इंस्पेक्टर (सिव्हिल), साईट इंस्पेक्टर (E&M), CAD ऑपरेटर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ४७

पदांचे नाव आणि संख्या-
१) साईट इंस्पेक्टर (सिव्हिल)- २५
२) साईट इंस्पेक्टर (E&M)- ०७
३) CAD ऑपरेटर- १५

अर्ज करण्याची सुरवात- १८ सप्टेंबर, २०१९

शैक्षणिक पात्रता- [General/EWS- ६०% गुण, (SC/ST/OBC(NCL)/PWD- ५०% गुण]

पद क्र.१- (i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) ०४ वर्षे अनुभव.
पद क्र.२- (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / मॅकेनिकल / प्रोडक्शन / इंडस्ट्रियल / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) ०४ वर्षे अनुभव.
पद क्र.३- (i) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) AUTOCAD कोर्स प्रमाणपत्र. (iii) ०४ वर्षे अनुभव.

वयाची अट- ०१ सप्टेंबर, २०१९ रोजी २१ ते ३० वर्षे. [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC- ३००/- [EWS/SC/ST/PWD- १००/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० ऑक्टोबर, २०१९

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख- २१ ऑक्टोबर, २०१९

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता- Assistant Manager (P)/Rectt., RITES Ltd., RITES Bhawan, Plot No.1, Sector-29, Gurgaon – 122001, Haryana

अधिकृत वेबसाईट- http://www.rites.com.

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply- https://recruit.rites.com/frmRegistration.aspx

इतर महत्वाचे

[मुदतवाढ] GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर

‘चार्टर्ड अकाउंटंट’ पदांसाठी ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर

इंजिनीअर पदांसाठी मुंबई उच्च न्यायालयात भरती जाहीर

[आज शेवटची तारीख] ८५०० जागांसाठी ‘भारतीय आयुर्विमा महामंडळात’ LIC मध्ये मेगा भरती

GIC जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘अससिस्टन्ट मॅनेजर’ प्रवेश पत्र उपलब्द

मुंबई (ठाणे) तेथे भारतीय सैन्यात डिसेम्बर महिन्यात खुल्या भरती मेळावाचे आयोजन

भारतीय सर्वोच्च न्यायालयात ५८ जागांसाठी भरती जाहीर