करिअरनामा ऑनलाईन । रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स (RFCL Recruitment 2024) लिमिटेडने विविध पदे भरण्यासाठी जाहिरात काढली आहे. अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
या भरतीच्या माध्यमातून अभियंता, वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, लेखाधिकारी, वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 27 जागा भरल्या जाणार आहेत. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल (RFCL Recruitment 2024) तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. ही भरती सरकारी नोकरीचा उत्तम पर्याय ठरू शकते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ताबडतोब अर्ज करुन या संधीचा फायदा घ्यायचा आहे.
संस्था – रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड
पद संख्या – 27 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणीक पात्रता –
1. अभियंता (Engineer)- 19 पदे
पात्रता – B.E. / B.Tech./ B.Sc.(Engg.)
2. वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ (Senior Chemist) – 02 पदे
पात्रता – (RFCL Recruitment 2024) एम.एस्सी. (रसायनशास्त्र)
3. लेखाधिकारी (Accounts Officer) – 05 पदे
पात्रता – CA किंवा CMA किंवा फायनान्समधील स्पेशलायझेशनसह दोन वर्षांचे एमबीए (ड्युअल स्पेशलायझेशन किंवा जनरल एमबीए असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील.
4. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer )- 1 पद
पात्रता – MBBS
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024
काही महत्वाच्या लिंक्स – (RFCL Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.rfcl.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com