करिअरनामा ऑनलाईन । टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईमध्ये सहायक प्राध्यापक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे आपले अर्ज भरावेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०२० आहे. अधिक माहितीसाठी खालील www.tiss.edu वेबसाईटवर क्लीक करा.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
पद संख्या – १
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर
नोकरी ठिकाण – मुंबई
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक – http://recruitment.tiss.edu/
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अधिक माहितीसाठी जाहिरात –https://drive.google.com/file/d/121esNWJYwNhGg0yGT3JveEUHGuXb5-O1/view?usp=sharing
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ एप्रिल २०२०
नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.