[Indian Army] ज्युनिअर कमीशन ऑफिसर (धार्मिक शिक्षक) पदांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट । भारतीय सैन दलात ज्युनिअर कमीशन ऑफिसर मध्ये धार्मिक शिक्षक या पादांसाठी भरती सुरु आहे. एकूण १५४ जागा साठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. १) पंडित, पंडित (गोरखा), ग्रंथी, मौलवी (सुन्नी), मौलवी (शिया), Padre, बोध मोंक या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०१९ आहे.

एकूण जागा- १५४ पदे

अर्ज करण्याची सुरवात- २५ सप्टेंबर, २०१९

पदांचे नाव आणि संख्या- ज्युनिअर कमीशन ऑफिसर (धार्मिक शिक्षक)
१) पंडित -१८८
२) पंडित (गोरखा)- ०७
३) ग्रंथी- ०९
४) मौलवी (सुन्नी) ०९
५) मौलवी (शिया)- ०१
६) Padre- ०४
७) बोध मोंक- ०४

शैक्षणिक पात्रता- (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) धार्मिक संप्रदायानुसार पात्रता.

वयाची अट- जन्म ०१ ऑक्टोबर १९८६ ते ३० सप्टेंबर, १९९५ दरम्यान.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत 

परीक्षा फी- General/OBC-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २९ ऑक्टोबर, २०१९ (०५:०० PM)

परीक्षेचे स्वरूप- लेखी

परीक्षेची तारीख- २३ फेब्रुवारी, २०२०

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply www.joinindianarmy.nic.in

इतर महत्वाचे

[मुदतवाढ] केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ जाहीर

UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी (पूर्व) परीक्षा २०२० जाहीर

(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये २०० जागांसाठी भरती जाहीर

UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा (पूर्व) परीक्षा २०२० [IES] जाहीर

[मुदतवाढ] SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी व्हा ! ४७७ जागांसाठी भरती

(ISRO) इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांची भरती जाहीर

पुणे येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी मध्ये ‘प्रशक्षणार्थी’ पदांच्या ३१ जागा भरती