करिअरनामा । लोकसभा सचिवालयामध्ये सचिवालय सहाय्यक पदाच्या 40 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 एप्रिल 2020 आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सचिवालय सहाय्यक
पद संख्या – 40 जागा
शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार (www.careernama.com )
नोकरी ठिकाण – दिल्ली
अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – सुश्री पार्वल, उपसचिव (ई), प्रशासन शाखा -I, लोकसभा सचिवालय, कक्ष क्रमांक ६१५, संसद भवन अॅनेक्सी, नवी दिल्ली – ११०००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 एप्रिल 2020
अधिक माहितीसाठी – click here
अर्ज नमुना – click here (www.careernama.com)
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”