त्वरा करा ! भारतीय सैन्य अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।भारतीय सैन्य अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची 20 फेब्रुवारी 2020 शेवटची तारीख आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

1) पदाचे नाव – SSC (T)-55 & SSCW (T)-26

पात्रता – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.

पदसंख्या – पुरुष – 175, महिला – 14

2) पदाचे नाव – SSC(W) (Non Tech) (Non UPSC)

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

3) पदाचे नाव – SSC (W) (Tech

पात्रता – B.E/B.Tech

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख -20 फेब्रुवारी 2020

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिक माहितीसाठी – http://bit.ly/36oVP6W

अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

नोकरी आणि करिअरविषयी माहिती थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7821800959 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloJob”