पोटापाण्याची गोष्ट | पश्चिम रेल्वे (मुंबई) मध्ये विविध पदांच्या भरती सुरु झाली आहे. एकूण ३०६ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. सहाय्यक लोको पायलट (एएलपी) आणि तंत्रज्ञ (ग्रेड-III) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर, २०१९ आहे.
एकूण जागा- ३०६
पदांचे नाव- सहाय्यक लोको पायलट (एएलपी) आणि तंत्रज्ञ (ग्रेड-III)
अर्ज करण्याची सुरवात- १२ ऑक्टोबर, २०१९
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता साठी जाहिरात बघावे
वयाची अट- खुलावर्ग किमान २१ व कमाल ४२ [इतर मागासवर्गीय- ०३ आणि SC/ST/PWD- ०५ वर्ष ]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी– —
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ११ नोवम्बर. २०१९
परीक्षेचे स्वरूप- Computer Based Test
अधिकृत वेबसाईट- https://www.rrc-wr.com/
जाहिरात (PDF)- www.careernama.com
ऑनलाईन अर्ज– Apply https://www.rrc-wr.com/
इतर महत्वाचे
रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये भरती जाहीर
(NHAI) ‘डेप्युटी मॅनेजर’ या पदांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती जाहीर
RITES रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर
[मुदतवाढ] GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर
‘चार्टर्ड अकाउंटंट’ पदांसाठी ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर
[आज शेवटची तारीख] ८५०० जागांसाठी ‘भारतीय आयुर्विमा महामंडळात’ LIC मध्ये मेगा भरती
मुंबई (ठाणे) तेथे भारतीय सैन्यात डिसेम्बर महिन्यात खुल्या भरती मेळावाचे आयोजन