मुंबई । महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – संशोधन सहकारी, वरिष्ठ संशोधन फेलो, यंग प्रोफेशनल -२, यंग प्रोफेशनल I, प्रोजेक्ट असिस्टंट
पद संख्या – 17 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी
अर्ज पद्धती -ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17-7-2020
नोकरीचे ठिकाण – मुंबई
मूळ जाहिरात –
जाहिरात क्र १ – PDF (www.careernama.com)
जाहिरात क्र २ – PDF
अधिकृत वेबसाईट – http://mafsu.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय , परळ मुंबई – 22
नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com