पोटापाण्याची गोष्ट | मुंबई उच्च न्यायालयात इंजिनियर साठी सुवर्ण संधी. एकूण १६५ जागांसाठी हि भरती प्रक्रिया होणार आहे. वरिष्ठ यंत्रणा अधिकारी, यंत्रणा अधिकारी. या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर, २०१९ आहे.
एकूण जागा- १६५ पदे
अर्ज करण्याची सुवात- ०५ ऑक्टोबर , २०१९
पदांचे नाव आणि संख्या-
१) वरिष्ठ यंत्रणा अधिकारी
२) यंत्रणा अधिकारी
शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1- (i) B.E./B.Tech (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/IT)/MCA (ii) नेटवर्क प्रमाणपत्र/MCSE/RHCE/RHEL (iii) ०५ वर्षे अनुभव.
पद क्र.2- (i) B.E./B.Tech (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/IT)/MCA (ii) नेटवर्क प्रमाणपत्र/MCSE/RHCE/RHEL (iii) ०१ वर्ष अनुभव
वयाची अट- खुलावर्ग किमान २१ व कमाल ३८ [इतर मागासवर्गीय- ०५ वर्ष]
नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा फी- फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २१ ऑक्टोबर, २०१९
परीक्षेचे स्वरूप– ऑनलाईन
मुख्य परीक्षा दिनांक– २४ नोव्हेंबर, २०१९
अधिकृत वेबसाईट- https://bombayhighcourt.nic.in/
जाहिरात (PDF)- www.careernama.com
ऑनलाईन अर्ज- Apply https://bhc.gov.in/bhcsysadmin/
इतर महत्वाचे
GIC जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘अससिस्टन्ट मॅनेजर’ प्रवेश पत्र उपलब्द
भारतीय सर्वोच्च न्यायालयात ५८ जागांसाठी भरती जाहीर
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा ‘मुख्य’ परीक्षा २०१९ जाहीर
DRDO भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये इंजिनिअर पदांची भरती जाहीर
कोकण रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या १३५ जागांसाठी भरती
UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी (पूर्व) परीक्षा २०२० जाहीर
FCI भारतीय अन्न महामंडळ मध्ये ३३० जागांसाठी भरती जाहीर