कोकण रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या १३५ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | KRCL कोकण रेल्वेत ‘ट्रेनी अप्रेंटिस’ या विविध पदांकरता भरती सुरु झाली आहे. एकूण १३५ जागांसाठी योग्य उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन, मेकॅनिकल, डिप्लोमा (सिव्हिल), डिप्लोमा (इलेक्ट्रिकल) या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर, २०१९ आहे.

एकूण जागा- १३५ पदे

पदांचे नाव- ट्रेनी अप्रेंटिस

अर्ज करण्याची सुवात- १८ सप्टेंबर, २०१९

पदांचे नाव आणि संख्या-
१) सिव्हिल- ३०
२) इलेक्ट्रिकल २०
३) इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन
४) मेकॅनिकल ०५
५) डिप्लोमा (सिव्हिल) २४
६) डिप्लोमा (इलेक्ट्रिकल) २८

शैक्षणिक पात्रता आणि अनुक्रमे- संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

वयाची अट- ३१ जुलै, २०१९ रोजी २१ ते २५ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- कोकण, महाराष्ट्र

परीक्षा फी- Genral/OBC- १००/- आणि [ST/SC/EWS/PWD/महिला- फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० नोव्हेंबर, २०१९

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख- ३० नोव्हेंबर, २०१९

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता– Assistant Personnel Officer II, Konkan Railway Corporation Ltd, 4th Floor, Belapur Bhavan, CBD Belapur, Navi Mumbai-400614

अधिकृत वेबसाईट- http://www.konkanrailway.com/

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://nats.konkanrailway.com/traineeApprentice/#/aprportal

इतर महत्वाचे

PDKV डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

FCI भारतीय अन्न महामंडळ मध्ये ३३० जागांसाठी भरती जाहीर

[मुदतवाढ] केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ जाहीर

UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी (पूर्व) परीक्षा २०२० जाहीर

(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये २०० जागांसाठी भरती जाहीर

[मुदतवाढ] SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी व्हा ! ४७७ जागांसाठी भरती

पंजाब & सिंध बँकेत १६८ जागांसाठी भरती