पालघर। राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची पालघर येथे जिल्हा शल्य चिकित्सक अंतर्गत विविध १६३ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक १५ एप्रिल २०२० रोजी आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – ३३ जागा
आरोग्य सेवक महिला (Arogya Sevika Female) – ५० जागा
आरोग्य सेवक पुरुष (Arogya Sevika Male) – ५० जागा
स्टाफ नर्स (Staff Nurse) – ३० जागा
वयाची अट – ६५ वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण – पालघर (महाराष्ट्र)
शुल्क – शुल्क नाही
वेतन – १७०००/- रुपये ते ७५०००/- रुपये
मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा शल्य चिकित्सक पालघर कार्यालय.
Official website – www.zppalghar.gov.in
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – ३० एप्रिल २०२०.
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करिअर विषयक अपडेट थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 7821800959 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com