करिअरनामा ऑनलाईन । नेव्हल डॉकयार्डमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 -7-2020 आहे.
पद आणि पदसंख्या –
पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 4 जागा
शैक्षणिक पात्रता – DMLT Diploam in Medical Laboratory techniques
अर्ज पद्धती – ऑफलाईन
वेतन – 28,100 रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30-7-2020
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अॅडमिरल सुपरिटेंडंट (वरिष्ठ मॅनेजर प्लांट मेंटेनन्ससाठी) शाहिद भगतसिंग रोड नेव्हल डॉकयार्ड मुंबई 400023
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://www.indiannavy.nic.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com