जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटरमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । नागपूर येथील जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटरमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16, 17 आणि 18 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रशासकीय सहाय्यक – I, वैज्ञानिक सहाय्यक – II

पद संख्या – 3 जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )

नोकरी ठिकाण – नागपूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखत तारीख –

प्रशासकीय सहाय्यक – I – 16 आणि 17 मार्च 2020

वैज्ञानिक सहाय्यक – II – 18 मार्च 2020   

मुलाखतीचा पत्ता – जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम संशोधन विकास व डिझाईन सेंटर, अमरावती रोड, वाडी, नागपूर – ४४००२३

अर्जाचा नमुना – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.jnarddc.gov.in/

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”