RCFL Recruitment 2024 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स अंतर्गत 165 पदांवर भरती सुरू; पात्रता 12 वी पास, डिप्लोमा, ग्रॅज्युएट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCFL Recruitment 2024) लिमिटेड, मुंबई अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ शिकाऊ, ट्रेड अप्रेंटिस पदांच्या एकूण 165 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2024 आहे. पहा सविस्तर…

संस्था – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद –
1. ग्रॅज्युएट अप्रेंटिस
2. तंत्रज्ञ शिकाऊ
3. ट्रेड अप्रेंटिस
पद संख्या – 165 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 25 वर्ष

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2024
भरतीचा तपशील – (RCFL Recruitment 2024)

पदपद संख्या 
ग्रॅज्युएट अप्रेंटिस31
तंत्रज्ञ शिकाऊ54
ट्रेड अप्रेंटिस80

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
ग्रॅज्युएट अप्रेंटिसAny Graduate, Basic English Knowledge
तंत्रज्ञ शिकाऊDiploma in relevant field
ट्रेड अप्रेंटिस12th class, B.Sc

मिळणारे वेतन –

पदवेतन
ग्रॅज्युएट अप्रेंटिसRs.9000/- per month
तंत्रज्ञ शिकाऊRs.8000/- per month
ट्रेड अप्रेंटिसRs.7000/- per month

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंकवरून सादर करायचा आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. उमेदवारांनी दिलेल्या (RCFL Recruitment 2024) मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे.
5. दिलेल्या तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
6. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरातअंतर्गत पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com