RCFL Recruitment 2024 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरू

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई (RCFL Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सल्लागार आणि सल्लागार (इलेक्ट्रिकल) पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 आणि 24 मे 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद –
1. सल्लागार
2. सल्लागार (इलेक्ट्रिकल)
पद संख्या – 13 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected].
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
17 आणि 24 मे 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (RCFL Recruitment 2024)
वय मर्यादा – 65 वर्ष

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
सल्लागार05
सल्लागार (इलेक्ट्रिकल)08

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (RCFL Recruitment 2024)

पदशैक्षणिक पात्रता
सल्लागारApplicant should have retired from the position of Engineer /Officer or above post inRCF (RCFL Recruitment 2024)
सल्लागार (इलेक्ट्रिकल)Applicant should have retired from the position of Engineer (Electrical) or above post in Electrical discipline of RCF

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन ई- मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख (पदानुसार) 17 आणि 24 मे 2024 आहे.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (RCFL Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
अर्जाचा नमूना –
Application Form 1
Application Form 2

अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com