करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCFL Recruitment 2023) लिमिटेड, मुंबई अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक अधिकारी पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2023 आहे.
संस्था – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद – सहाय्यक अधिकारी
पद संख्या – 7 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जून 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – (RCFL Recruitment 2023)
1. अनारक्षित/ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी – 30 वर्षे
2. SC/ST प्रवर्गासाठी – 35 वर्षे
3. ओबीसी प्रवर्गासाठी – 33 वर्षे
अर्ज फी –
सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवार – रु. 1000/-
SC/ST/PwBD/ExSM/महिला प्रवर्गातील उमेदवार – निशुल्क
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. Regular and Full-time B.Com Graduate and have passed the CA Intermediate/ IPCC/ CMA Intermediate (or equivalent qualification from CA/ CMA institute).
मिळणारे वेतन – Rs. 59,610/- दरमहा (RCFL Recruitment 2023)
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. ऑनलाइन अर्ज हा अर्ज शुल्क (जेथे लागू असेल तेथे) मिळाल्यावर आणि विहित मुदतीत स्वयं-साक्षांकित छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड केल्यावरच सबमिट केला जाईल असे मानले जाईल.
निवड प्रक्रिया –
1. Online Test
2. Trade Test (RCFL Recruitment 2023)
काही महत्वाच्या तारखा –
1. Commencement of on-line registration of application 17/05/2023 08:00 AM
2. Closure of registration of application 05/06/2023 05:00 PM
3. Closure for editing application details 05/06/2023 05:00 PM (RCFL Recruitment 2023)
4. Last date for printing your application 20/06/2023 05:00 PM
5. Online Fee Payment 17/05/2023 08:00 AM to 05/06/2023 05:00 PM
काही महत्वाच्या लिंक्स – (RCFL Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.rcfltd.com
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com