Rayat Shikshan Sanstha Recruitment : बंपर भरती!! रयत शिक्षण संस्थेत ‘या’ पदांवर भरती; ही आहे अर्जाची लिंक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये (Rayat Shikshan Sanstha Recruitment) सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 997 पदे भरली जाणार आहेत. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – रयत शिक्षण संस्था, सातारा

पदाचे नाव –

  1. सहायक प्राध्यापक
  2. ग्रंथपाल
  3. शारीरिक शिक्षण संचालक

पद संख्या – 997 जागा

नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – rayatshikshan.edu

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Rayat Shikshan Sanstha Recruitment)

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. सविस्तर माहितीसाठी PDF जाहिरात पहा.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com