Railway Recruitment : 10 वी पाससाठी रेल्वेत नोकरीची मोठी संधी!! रेल्वेने 2026 जागांसाठी ‘या’ पदावर जाहीर केली मेगाभरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (Railway Recruitment) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस पदाच्या एकूण 2026 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 10 जानेवारी 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – उत्तर पश्चिम रेल्वे

पद संख्या – 2026 पदे

भरले जाणारे पद – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 जानेवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Railway Recruitment)

(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण

(ii) ITI (इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मेसन/पाईप फिटर/फिटर/डिझेल मेकॅनिक/वायरमन/वेल्डर/M.M.T.M./टेक्निशियन/मशीनिस्ट)

वय मर्यादा –

10 फेब्रुवारी 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी –

100/- रुपये. [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

नोकरी करण्याचे ठिकाण – अजमेर, बीकानेर, जयपूर & जोधपूर (Railway Recruitment)

असा करा अर्ज –

  • Visit the Official Website Of rcjaipur.in
  • Click on Details Instructions
  • Download the PDF Advertisement. (Railway Recruitment)
  • Read the information present in the Advertisement Carefully.
  • If you are eligible and interested in the above vacancies.
  • Fill the Online Application Form.
  • And submit to the Officials before the closing date.
  • Candidates can apply from 10th of January 2023

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.nwr.indianrailways.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com