करिअरनामा ऑनलाईन । पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत विविध (Railway Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून गट क आणि गट ड पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 आहे.
संस्था – पश्चिम रेल्वे, मुंबई
भरले जाणारे पद – गट क आणि गट ड
पद संख्या – 64 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 18 वर्षे ते 25 वर्षे (Railway Recruitment 2024)
अर्ज फी (Railway Recruitment 2024) –
1. सर्व उमेदवारांसाठी – Rs. 500/-
2. SC/ST/Ex-servicemen/व्यक्ती – Rs. 250/-
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
गट क | 21 पदे |
गट ड | 43 पदे |
काही महत्वाच्या तारखा –
1. Opening Date and Time for online Application – 16-08-24 at 10.00 Hrs
2. Closing Date and Time of online Applications – 14-09-24 at 18.00 Hrs
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी (Railway Recruitment 2024) दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स (Railway Recruitment 2024) –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.rrc-wr.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com