Railway Recruitment 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत तब्बल 7951 पदांवर भरती सुरू

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ज्या उमेदवारांना रेल्वेत नोकरी (Railway Recruitment 2024) करण्याची इच्छा आहे अशा उमेदवारांसाठी मोठी अपडेट आहे. रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता (जेई), डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक पदांच्या एकूण 7934 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – रेल्वे भर्ती बोर्ड
भरली जाणारी पदे –
1. कनिष्ठ अभियंता (जेई)
2. डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक
पद संख्या – 7951 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट 2024
अर्ज फी – (Railway Recruitment 2024)
1. All Candidiates – Rs. 500/-
2. SC, ST, ESM, Female, EBC, and Transgender – 250/-

भरतीचा तपशील –

Post NameNo of Posts
Chemical Supervisor/ Research and Metallurgical Supervisor/ Research17
Junior Engineer, Depot Material Superintendent7934
वय मर्यादा – 18 ते 26 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ अभियंता (जेई), डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक B.E/ B.Tech Degree or Diploma in Related Discipline
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज सादर करण्याच्या (Railway Recruitment 2024) सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024
5. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
 https://indianrailways.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com