करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा (Railway Recruitment 2024) असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण रेल्वे अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. ‘अप्रेंटिस’ पदांच्या तब्बल 2438 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024आहे. जाणून घ्या पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर…
संस्था – दक्षिण रेल्वे, भारत सरकार
भरले जाणारे पद – अप्रेंटिस
पद संख्या – 2438 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2024
अर्ज फी – रु.100
वय मर्यादा – 15 ते 24 वर्ष
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
अप्रेंटिस 12th, 10th Class pass with ITI course in relevant trade and National/State Certificate
असा करा अर्ज – (Railway Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे.
5. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.rrcmas.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com