करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या (Railway Recruitment 2024) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. उत्तर पूर्व रेल्वे,गोरखपुर अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या एकूण 1104 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे. जाणून घ्या भरती विषयी सविस्तर….
संस्था – उत्तर पूर्व रेल्वे, गोरखपुर
भरले जाणारे पद – अप्रेंटिस
पद संख्या – 1104 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुलै 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Railway Recruitment 2024)
The candidate should have already passed the prescribed qualification of High School/10th with minimum 50% marks & ITI in notified trade
वय मर्यादा – 15 ते 24 वर्षे
अर्ज फी – Rs.100/-
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खाली दिलेल्या (Railway Recruitment 2024) लिंकवरून थेट अर्ज करू शकतात.
3. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://ner.indianrailways.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com