Railway Recruitment 2023 : 10वी पास ते ग्रॅज्युएट तरुणांना रेल्वेत नोकरीची संधी; पटापट करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची उत्तम (Railway Recruitment 2023) संधी निर्माण झाली आहे. पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत गट क आणि गट ड पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – पश्चिम रेल्वे, मुंबई
भरले जाणारे पद – गट ‘क’ आणि गट ‘ड’
पद संख्या – 64 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 10 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 डिसेंबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 18 वर्षे ते 25 वर्षे
अर्ज फी –
1. सर्व उमेदवारांसाठी – Rs. 500/-
2. SC/ST/Ex-servicemen/व्यक्ती – Rs. 250/-

भरतीचा तपशील – (Railway Recruitment 2023)

पद पद संख्या 
गट क 21 पदे
गट ड 43 पदे

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
गट क
  • Graduate in any discipline from a recognized University.
  • Passed 12th (+2 stage) or its equivalent examination. Educational Qualification must be from a Recognized Institution. OR
  • Passed Matriculation from recognized Board plus Course Completed Act Apprenticeship. OR
  • Passed Matriculation from recognized Board plus ITI approved by NCVT/SCVT.
गट ड
  • Passed 10th or its equivalent examination. OR ITI OR Equivalent OR National Apprenticeship Certificate (NAC) granted by
    NCVT
  • Educational Qualification must be from a Recognized Institution

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली (Railway Recruitment 2023) दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
4. अर्ज सुरू होण्याची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.
6. मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.rrc-wr.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com