Railway Recruitment 2023 : 10वी उत्तीर्णांसाठी मेगाभरती!! पूर्व रेल्वेमध्ये होणार 3115 पदांवर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पूर्व रेल्वे अंतर्गत प्रशिक्षणार्थी (Railway Recruitment 2023) पदांच्या एकूण 3115 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – पूर्व रेल्वे
भरले जाणारे पद – प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 3115 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 27 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2023
वय मर्यादा – 15 ते 24 वर्ष

भरतीचा तपशील – (Railway Recruitment 2023)

Trade Name No of Posts
Fitter 1095
Welder 673
Mech (MV) 9
Mech (Dsl.) 158
Machinist 95
Carpenter 19
Painter 39
Lineman (General) 9
Wireman 87
Ref.& AC Mech 58
Electrician 587
Mechanic Machine Tool Maint.(MMTM) 9
Turner 76
Electrician Fitter 47
Elect. Mechanic 10
Mech Fitter 114
DSL/Fitter 4
Mason 7
Blacksmith 19

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी The candidate must have passed 10th class examination or its equivalent (under 10+2 examination system) with minimum 50% marks, in aggregate, from recognized Board and should also possess the National Trade Certificate in the notified trade issued by NCVT/ SCVT.

 

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील (Railway Recruitment 2023) दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
4. एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये ITI पात्रता असलेले अर्जदार वेगवेगळ्या संबंधित ट्रेडसाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात.
तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.
5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.er.indianrailways.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com