करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे भर्ती सेल, उत्तर रेल्वे अंतर्गत स्पोर्ट्स पर्सन (Railway Recruitment 2023) पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या मेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जुन 2023 आहे.
संस्था – रेल्वे भर्ती सेल, उत्तर रेल्वे
भरले जाणारे पद – स्पोर्ट्स पर्सन
पद संख्या – 21 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (Railway Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 जून 2023
वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे
अर्ज फी –
1. SC/ST, महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय उमेदवारांसाठी – Rs. 250/-
2. इतर उमेदवारांसाठी – Rs. 500/-
काही महत्वाच्या तारखा – (Railway Recruitment 2023)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Graduate in any discipline from a recognized University. OR
Passed 12th (+2 stage) or its equivalent examination. Education Qualification must be from a recognized Institution.
निवड प्रक्रिया –
1. Screening & Scrutiny of application.
2. Documents Verification
3. Sports performance (Railway Recruitment 2023)
4. Medical Examination
भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स – (Railway Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट I – nr.indianrailways.gov.in
अधिकृत वेबसाईट II – www.rrcnr.org
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com