करिअरनामा ऑनलाईन । तुमची रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा (Railway Recruitment 2023) पूर्ण होणार आहे. पूर्व रेल्वे अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 1832 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.
संस्था – पूर्व रेल्वे, भारत सरकार
भरले जाणारे पद – प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 1832 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 डिसेंबर 2023
अर्ज फी – Rs. 100/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Railway Recruitment 2023)
The candidate must have passed Matric/10th class examination or its equivalent (under 10+2 examination system) with minimum 50% marks in aggregate, from recognized Board and ITI in relevant trade (i.e National Trade Certificate in the notified trade issued by National Council for Vocational Training or Provisional Certificate issued by National Council for Vocational Training/State Council for Vocational Training).
महत्वाची कागदपत्रे –
1. इयत्ता 12वी किंवा च्या समकक्ष गुणपत्रिका.
2. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी प्रमाणपत्र.
3. ITI ची एकत्रित गुणपत्रिका ज्या ट्रेडमध्ये लागू / तात्पुरते नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट दर्शवते त्या ट्रेडच्या सर्व सेमिस्टरसाठी.
4. NCVT द्वारे जारी केलेले राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र किंवा NCVT/SCVT द्वारे जारी केलेले तात्पुरते राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र. (Railway Recruitment 2023)
5. अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र, परिशिष्ट-“I” आणि “II”, जेथे लागू असेल तेथे. परिशिष्ट-III मध्ये EWS प्रमाणपत्र.
6. अपंगत्व प्रमाणपत्र, PWBD उमेदवाराच्या बाबतीत परिशिष्ट-IV मध्ये.
7. माजी सैनिक कोट्यावर अर्ज केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत डिस्चार्ज सर्टिफिकेट/सर्व्हिंग सर्टिफिकेट.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स – (Railway Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://er.indianrailways.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com