Railtel Recruitment 2024 : रेलटेल अंतर्गत व्यवस्थापक पदावर नोकरीची संधी; थेट मुलाखतीने होणार निवड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत (Railtel Recruitment 2024) सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून जिल्हा व्यवस्थापक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 मार्च 2024 आहे.

संस्था – रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – जिल्हा व्यवस्थापक
पद संख्या – 05 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2024
मुलाखतीचा पत्ता – रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड रेलल मायक्रोवेव्ह कॉम्प्लेक्स, रेल्वे टेलिफोन एक्सचेंज, रेल्वे स्टेशन चंदीगड- १६०० ००२
वय मर्यादा – २१ ते ५० वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Railtel Recruitment 2024)

जिल्हा व्यवस्थापकB.Tech/Diploma in Electronics & MCA/BCA/M.Sc. IT

निवड प्रक्रिया –
1. इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे.
2. उमेदवारानेदिलेल्या (Railtel Recruitment 2024) तारखेला मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
3. मुलाखतीची तारीख 27 मार्च 2024 आहे.
4. उमेदवारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://railtel.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com