Railtel Recruitment 2023 : भारत सरकारच्या Railtel मध्ये नोकरीची संधी; महिन्याला 3,86,000 रुपये पगार; काय आहे पात्रता?

करिअरनामा ऑनलाईन । रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे (Railtel Recruitment 2023) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियंता पदाच्या एकूण 10 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2023 आहे.

संस्था – रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
भरले जाणारे पद  – अभियंता (Engineers)
पद संख्या – 10 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 एप्रिल 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Railtel Recruitment 2023)

  1. उमेदवारांनी BE/B.Tech (CSE/ECE/IT)/MCA/M.Sc. (CS) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – 3,86,077/- CTC रुपये प्रतिवर्ष (Railtel Recruitment 2023)

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (बायोडेटा)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (Railtel Recruitment 2023)
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता – (Railtel Recruitment 2023)

महाव्यवस्थापक/चेन्नई रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., क्रमांक: 275E, 4था मजला, EVR पेरियार हाय रोड, मुख्य प्रशासकीय कार्यालयाचे कार्यालय, दक्षिण रेल्वे, एग्मोर, चेन्नई- 600 008. (Railtel Recruitment 2023)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.railtelindia.com/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com