Pune University Recruitment : शिक्षण फक्त 5 वी ते 10 वी अन् पुण्याच्या विद्यापीठात तुमची नोकरी फिक्स; ही आहे अर्जाची लिंक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात रिक्त पदांच्या (Pune University Recruitment) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून जनरल हाउसकीपर, कार्यालयीन सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक पदाच्या एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – सावित्रीबाई फुले विद्यापिठ, पुणे

भरले जाणारे पद –

  1. जनरल हाउसकीपर – 02 पदे
  2. कार्यालयीन सहाय्यक – 06 पदे
  3. ग्रंथालय सहाय्यक – 08 पदे

पद संख्या – 16 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Pune University Recruitment)

  1. जनरल हाउसकीपर – उमेदवार 5 वी पास असणे आवश्यक
  2. कार्यालयीन सहाय्यक – उमेदवार 8 वी पास असणे आवश्यक
  3. ग्रंथालय सहाय्यक – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक

मिळणारे वेतन –

  1. जनरल हाउसकीपर Rs. 5,000.00/- 12,000.00/- दरमहा
  2. कार्यालयीन सहाय्यक Rs. 6,000.00/- 20,000.00/- दरमहा (Pune University Recruitment)
  3. ग्रंथालय सहाय्यक Rs. 6,000.00/- 20,000.00/- दरमहा

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम Apprenticeship India च्या अधिकृत संकेतस्थळ @apprenticeshipindia.gov.in ला भेट द्या किंवा खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  2. त्यानंतर Register यावर क्लिक करा. (Pune University Recruitment)
  3. तुमचे नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता व इतर महत्वाचा तपशील प्रविष्ट करा.
  4. त्यानंतर Location/University नुसार पद शोध किंवा वर दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करा.
  5. Apply for this Opportunity वर क्लिक करा.
  6. अर्ज सबमिट करा.

काही महत्वाच्या लिंक्स – (Pune University Recruitment)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –

  1. जनरल हाउसकीपर – APPLY
  2. कार्यालयीन सहाय्यक I – APPLY
  3. कार्यालयीन सहाय्यक II – APPLY
  4. ग्रंथालय सहाय्यक – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.unipune.ac.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com