पुणे । पुणे येथे मध्य रेल्वे अंतर्गत विविध ४३ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन ए-मेल द्वारे अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ एप्रिल २०२० आहे. मुलाखत दिनांक ९ एप्रिल २०२० रोजी सकाळी १० वाजता आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
डॉक्टर MBBS (MBBS Doctor ) – ७ जागा
स्टाफ नर्स (Staff Nurse) – १२ जागा
हॉस्पिटल अटेंडंट (Hospital Attendant) – १२ जागा
हाऊस किपींग (House Keeping Assistant)- १२ जागा
नोकरी ठिकाण – पुणे
वयोमर्यादा – ३ एप्रिल २०२० रोजी ६५ वर्षा पर्यंत
शुल्क – शुल्क नाही
वेतन – १८०००/- रुपये ते ७५०००/- रुपये
E -Mail ID – [email protected]
Official website – www.cr.indianrailways.gov.in
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करिअर विषयक अपडेट थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 7821800959 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com