करिअरनामा ऑनलाईन । श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय (Professor Job) महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.
संस्था – श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे
भरले जाणारे पद – सहायक प्राध्यापक (Assoc. Professor)
पद संख्या – 39 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – धुळे
वय मर्यादा –
1. इतर उमेदवार – 40 वर्षे
2. मागासवर्गीय उमेदवार – 45 वर्षे
अर्ज फी – रु. 250/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2023
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 22 सप्टेंबर 2023
मुलाखतीचा पत्ता – मा. अधिष्ठाता कार्यालय, श्री. भाऊसाहेबहिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सहायक प्राध्यापक MD/MS
मिळणारे वेतन – रु. 1,10,000/- दरमहा
अशी होणार निवड – (Professor Job)
या पदावरील उमेदवारांचे प्रत्यक्ष मुलाखतीचे द्वारे आयोजन रोज दुपारी ठिक ०३.०० वाजता दिनांक 22/09/2023 रोजीपर्यत मा. अधिष्ठाता कार्यालय, श्री. भाऊसाहेबहिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे येथे आयोजीत केलेले आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या (Professor Job) पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचे वेळी उमेदवारांनी मुळ प्रमाणपत्रांसह व साक्षांकित केलेल्या प्रतीसह मुलाखतीच्या ठिकाणी स्वखर्चाने हजर राहावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://sbhgmcdhule.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com