POWERGRID Recruitment 2023 : पदवीधारकांसाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये मिळणार सरकारी नोकरी; जाणून घ्या पात्रता

करिअरनामा ऑनलाईन । पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (POWERGRID Recruitment 2023) ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियंता प्रशिक्षणार्थी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – अभियंता प्रशिक्षणार्थी
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (POWERGRID Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2023
निवड प्रक्रिया – गट चर्चा आणि वैयक्तिक मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Full Time B.E./ B.Tech/ B.Sc (Engg.) from recognized University/ Institute

असा करा अर्ज – (POWERGRID Recruitment 2023)
1. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3. उमेदवारांनी खालील दिलेय लिंक वरून थेट अर्ज करावे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –  www.powergrid.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com