करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर 10 वी पास असाल आणि (Police Patil Bharti 2023) नोकरीच्या शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नाशिक जिल्ह्यात पोलीस पाटील पदांसाठी मेगाभरती जाहीर झाली आहे. या माध्यमातून एकूण 666 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023 आहे.
विभाग – नाशिक जिल्हा
भरले जाणारे पद – पोलीस पाटील
पद संख्या – 666 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
वय मर्यादा – 25 ते 45 वर्षे
परीक्षा फी –
1. खुला प्रवर्ग – रुपये 600/-
2. आरक्षीत / आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – रुपये 500/-
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा
भरतीचा तपशील – (Police Patil Bharti 2023)
तालुका | पदे |
नाशिक | 22 पदे |
निफाड | 69 पदे |
चांदवड | 59 पदे |
बागलाण | 57 पदे |
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर | 100 पदे |
मालेगाव | 63 पदे |
दिंडोरी | 116 पदे |
येवला | 61 पदे |
कळवण/ सुरगाणा | 58+61 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येतील.
2. इतर कोणत्याही माध्यमातून (Police Patil Bharti 2023) केले जाणारे अर्ज स्विकारण्यात येणार नाही.
3. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याच्या सविस्तर सुचना खालील दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. ऑनलाईन अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर संकेतस्थळावरील अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://nashik.gov.in/mr/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com