करिअरनामा ऑनलाईन। पुणे महानगरपालिका येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (PMC Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. योग शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 01 सप्टेंबर 2022 आहे.
संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे
भरले जाणारे पद – योग शिक्षक (YOGA Teacher)
पद संख्या – 54 पदे
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
योग शिक्षक (YOGA Teacher) –
उमेदवारांनी कमीतकमी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी योग शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
मिळणारे मानधन –
रुपये 250/- प्रति योग सत्र
आवश्यक कागदपत्रे – (PMC Recruitment 2022)
- Resume
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ता –
इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्वे नं.770/3, बकरे व्हेन्यू गल्ली क्र. 7 कॉसमॉस बँकेच्या समोर भांडारकर रोड, पुणे 411005
मुलाखतीची तारीख – 01 सप्टेंबर 2022
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com