WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ।पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत घेतलेल्या क्यूरेटर, पशुवैद्यकीय डॉक्टर, प्राणीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अधिकारी (जीवशास्त्रज्ञ) पदभरती परीक्षेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
पदाचे नाव – क्यूरेटर, पशुवैद्यकीय डॉक्टर, प्राणीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अधिकारी (जीवशास्त्रज्ञ)
पद संख्या – 3 जागा
यादी डाउनलोड करा – click here
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”