PGCIL Recruitment 2024 : दरमहा 1 लाख 60 हजार पगाराची नोकरी मिळवण्यासाठी ‘इथे’ करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (PGCIL Recruitment 2024) लिमिटेड मध्ये नवीन भरती निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिकारी प्रशिक्षणार्थी (Officer Trainee) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – अधिकारी प्रशिक्षणार्थी / Officer Trainee
पद संख्या – 43 पदे (PGCIL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑगस्ट 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Company Secretary, CA or ICWA, CMA
परीक्षा फी – (PGCIL Recruitment 2024)
1. जनरल/ओबीसी/: 500/- रुपये.
2. SC/ST/PwBD/ExSM – शुल्क नाही
मिळणारे वेतन – 40,000/- रुपये ते 1,60,000/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.powergridindia.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com