करिअरनामा ऑनलाईन । पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन (Pench Tiger Reserve Recruitment 2024) प्रतिष्ठान, नागपूर अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेष कर्तव्य अधिकारी पदांची 1 रिक्त जागा भरली जाणार आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2024 आहे.
संस्था – पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर
भरले जाणारे पद – विशेष कर्तव्य अधिकारी
पद संख्या – 01 पद (Pench Tiger Reserve Recruitment 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर यांचे कार्यालय, १ ला माळा, नविन प्रशासकीय इमारत “वनभवन”, शासकीय मुद्रणालयाजवळ, झिरो माईल जवळ, नागपूर- ४४०००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2024
असा करा अर्ज – (Pench Tiger Reserve Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जासोबत आवश्यक माहिती सादर करा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected]
अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com