करिअरनामा ऑनलाईन । डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (PDKV Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. वरिष्ठ संशोधन फेलो, कुशल मदतनीस पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 मार्च 2024 आहे.
संस्था – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
भरले जाणारे पद – वरिष्ठ संशोधन फेलो, कुशल मदतनीस
पद संख्या – 02 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – अकोला
वय मर्यादा – 38 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 27 मार्च 2024
मुलाखतीचा पत्ता – चेंबर ऑफ हेड, मृदा विज्ञान विभाग, डॉ. पीडीकेव्ही, अकोला.
भरतीचा तपशील – (PDKV Recruitment 2024)
पद | पद संख्या |
वरिष्ठ संशोधन फेलो | 01 |
कुशल मदतनीस | 01 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ संशोधन फेलो | M.Sc. (Soil Sci. & Agril. Chemistry) |
कुशल मदतनीस | Diploma in Agriculture |
मिळणारे वेतन –
पद | वेतन (दरमहा) |
वरिष्ठ संशोधन फेलो | Rs. 31000/- + 10 % HRA |
कुशल मदतनीस | Rs. 16500/- Consolidated |
निवड प्रक्रिया –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे. (PDKV Recruitment 2024)
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता दिलेल्या तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
4. मुलाखत 27 मार्च 2024 रोजी घेण्यात येईल.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.pdkv.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com