PDIL Recruitment 2022 : इंजिनियर्ससाठी नोकरी!! प्रकल्प आणि विकास भारत लिमिटेडमध्ये भरतीसाठी आजच अर्ज करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । प्रकल्प आणि विकास भारत लिमिटेडमध्ये भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (PDIL Recruitment 2022) माध्यमातून डिप्लोमा आणि पदवीधर अभियंता पदांच्या 132 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – प्रकल्प आणि विकास भारत लिमिटेड (Projects & Development India Ltd)

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

पद संख्या – 132 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – http://pdilin.com/

भरली जाणारी पदे – (PDIL Recruitment 2022)

अभियंता ग्रेड-I / कार्यकारी ग्रेड-I – 24 पदे
अभियंता ग्रेड-II / कार्यकारी ग्रेड-II – 73 पदे
अभियंता ग्रेड-III / कार्यकारी ग्रेड-III – 10 पदे
डिप्लोमा अभियंता ग्रेड-I / कनिष्ठ कार्यकारी ग्रेड -I – 9 पदे
डिप्लोमा अभियंता ग्रेड-II/ कनिष्ठ कार्यकारी ग्रेड-II – 15 पदे
डिप्लोमा अभियंता ग्रेड-III/ कनिष्ठ कार्यकारी ग्रेड-III – 1 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवाराकडे B.Sc, CA, CMA (ICWA), डिप्लोमा, पदव्युत्तर पदवी, इंजिनिरिंग पदवी, MBA, M.Sc. पदवी असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

डिप्लोमा अभियंता – ₹२३,९४०/- ते ₹३५,३००/-
पदवी अभियंता: ₹३८,२५०/- ते ₹५९,७००/-

वय मर्यादा –

जास्तीत जास्त – 43 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS – ₹800/-
SC/ST – ₹400/- (PDIL Recruitment 2022)
PWD/ Female – ₹400/-

फीस पे मध्यम –
ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा प्रकल्प आणि विकास भारत लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट pdilin.com ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक २८ ऑगस्ट २०२२ आहे.
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com