करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ पदांच्या एकूण 65 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखती आठवडयातील दर बुधवारी सकाळी 11 वाजता अयोजित केल्या आहेत.
संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका
भरले जाणारे पद – फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ
पद संख्या – 65 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पिंपरी चिंचवड
वय मर्यादा – 70 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी- ४११ ०१८
मुलाखतीची तारीख – आठवडयातील दर बुधवारी
भरतीचा तपशील – (PCMC Recruitment 2024)
पद | पद संख्या |
फिजिशियन | 09 |
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ | 09 |
बालरोग तज्ञ | 09 |
नेत्ररोग तज्ञ | 09 |
त्वचारोग तज्ञ | 09 |
मानसोपचार तज्ञ | 10 |
ईएनटी तज्ञ | 10 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | शैक्षणिक पात्रता |
फिजिशियन | MD Medicine / DNB |
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ | MD/MS Gyn/DGO/DNB |
बालरोग तज्ञ | MD Paed/DCH/DNB |
नेत्ररोग तज्ञ | MS Ophthalmologist /DOMS |
त्वचारोग तज्ञ | MD (Skin/VD), DVD,DNB |
मानसोपचार तज्ञ | MD Psychiatry/DPM /DNB |
ईएनटी तज्ञ | MS ENT/DORL/DNB |
असा करा अर्ज –
1. या पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. इच्छुक आणि पात्र (PCMC Recruitment 2024) उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
4. मुलाखती आठवडयातील दर बुधवारी सकाळी ११.०० वाजता होणार आहेत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com