PCMC Recruitment 2022 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविका पदावर होणार भरती; ही आहे अर्जाची तारीख

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील आशा स्वयंसेविका (PCMC Recruitment 2022) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून आशा स्वयंसेविका पदाच्या 157 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात अर्ज येत आहेत. अर्ज जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

संस्था – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे

भरले जाणारे पद – आशा स्वयंसेविका

पद संख्या – 157 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (PCMC Recruitment 2022)

  1. उमेदवार किमान 8 वी उत्तीर्ण असावा.
  2. फक्त विवाहित महिला या पदासाठी अर्ज करू शकतात.
  3. उमेदवार जाहिरातीमधील नमूद कार्यक्षेत्राचा कायम स्थानिक रहिवासी असणे आवश्यक.

वय मर्यादा –

कमीत कमी – 25 वर्षे
जास्तीत जास्त – 45 वर्षे

अर्ज करण्याची तारीख – रुग्णालय झोन नुसार 13, 14, 15, 16, 17, 20, 21 आणि 23 सप्टेंबर 2022 पर्यंत पोहचणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या संबंधित पत्यावर अर्ज पाठवावेत. (PCMC Recruitment 2022)

उमेदवारांनी जाहिरातीमध्ये उल्लेख केल्या प्रमाणे रुग्णालय झोन नुसार अर्ज पाठवायचे आहेत.

मूळ जाहिरातीमध्ये अर्जाचा नमुना दिला आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट – https://www.pcmcindia.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com