करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांच्या (PCMC Bharti 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ब्रिडींग चेकर्स (Breeding Checkers) पद भरले जाणार आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 24 डिसेंबर 2022 आहे.
संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका
भरले जाणारे पद – ब्रिडींग चेकर्स / Breeding Checkers
पद संख्या – 25 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – 18 वर्षे 43 वर्षे
परीक्षा फी – फी नाही (PCMC Bharti 2022)
मिळणारे वेतन – 450/- रुपये (प्रति दिवस).
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)
मुलाखतीची तारीख – 24 डिसेंबर 2022
मुलाखतीची वेळ – सकाळी 10:00 am
मुलाखतीचा पत्ता – नवीन थेरगाव रुग्णालय, थेरगाव
काही महत्वाच्या लिंक्स – (PCMC Bharti 2022)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com