करिअरनामा ऑनलाईन । पवन हंस लिमिटेड अंतर्गत (Pawan Hans Ltd Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहयोगी हेलिकॉप्टर पायलट पदाच्या एकूण 50 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांना 30 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
संस्था – पवन हंस लिमिटेड
भरले जाणारे पद – सहयोगी हेलिकॉप्टर पायलट (Associate Helicopter Pilot)
पद संख्या – 50 पदे (Pawan Hans Ltd Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – हेड (HR), पवन हंस लिमिटेड, (A Government of India Enterprise), Corporate Office, C-14, Sector-1, Noida-201 301, (U.P.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024
परीक्षा फी – (Pawan Hans Ltd Recruitment 2024)
1. UR/OBC उमेदवारांसाठी – रु.295
2. SC/ST उमेदवार आणि अपंग व्यक्तींसाठी – NIL
मिळणारे वेतन – रु. 1.50 लाख ते रु. 4.50 लाख दरमहा
निवड प्रक्रिया –
1. उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. (Pawan Hans Ltd Recruitment 2024)
2. उमेदवारांनी मुलाखतीस येताना पात्रता, अनुभव, वेतन/सीटीसी, आरक्षण इत्यादीसह सर्व मूळ कागदपत्रे आणणे आवश्यक आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – (Pawan Hans Ltd Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.pawanhans.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com