करिअरनामा ऑनलाईन । पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त (Pawan Hans Ltd. Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सह महाव्यवस्थापक (आयटी), सहाय्यक. महाव्यवस्थापक (आयटी), सहाय्यक. जनरल मॅनेजर (फ्लाइट सेफ्टी), मॅनेजर (FOQA), सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर, डेव्हलपर, असिस्टंट मॅनेजर (IT), असिस्टंट मॅनेजर (मार्केटिंग/कमर्शियल), असिस्टंट मॅनेजर (अधिकृत भाषा) या पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन तसेच दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2024 आहे.
संस्था – पवन हंस लिमिटेड
भरली जाणारी पदे – (Pawan Hans Ltd. Recruitment 2024)
सह महाव्यवस्थापक (आयटी), सहाय्यक. महाव्यवस्थापक (आयटी), सहाय्यक. जनरल मॅनेजर (फ्लाइट सेफ्टी), मॅनेजर (FOQA), सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर, डेव्हलपर, असिस्टंट मॅनेजर (IT), असिस्टंट मॅनेजर (मार्केटिंग/कमर्शियल), असिस्टंट मॅनेजर (अधिकृत भाषा)
पद संख्या – 15 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – हेड (HR), पवन हंस लिमिटेड, (A Government of India Enterprise), Corporate Office, C-14, Sector-1, Noida – 201 301, (U.P.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जुलै 2024
वय मर्यादा – 50 वर्षे (Pawan Hans Ltd. Recruitment 2024)
अर्ज फी – Rs. 295/- inclusive of GST @ 18%
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
सह महाव्यवस्थापक (आयटी) | 01 |
सहाय्यक. महाव्यवस्थापक (आयटी) | 02 |
सहाय्यक. जनरल मॅनेजर (फ्लाइट सेफ्टी) | 02 |
मॅनेजर (FOQA) | 02 |
सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर | 01 |
नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर | 01 |
डेव्हलपर | 01 |
असिस्टंट मॅनेजर (IT) | 02 |
असिस्टंट मॅनेजर (मार्केटिंग/कमर्शियल) | 02 |
असिस्टंट मॅनेजर (अधिकृत भाषा) | 01 |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर (Pawan Hans Ltd. Recruitment 2024) सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
3. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.pawanhans.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com