Panvel Mahanagarpalika Recruitment 2022 | आरोग्य सेवकांच्या 175 जागा रिक्त

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। पनवेल महानगरपालिकेत आरोग्य सेवकांची भरती निघाली आहे. (Panvel Mahanagarpalika Recruitment 2022) वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, एलएचव्ही आणि आरोग्य सेविका या पदांच्या एकूण 175 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. अधिकृत वेबसाईट- www.panvelcorporation.com

एकूण पदे- 175

शैक्षणिक पात्रता- (Panvel Mahanagarpalika Recruitment 2022)

  • मेडिकल ऑफिसर – MBBS Degree
  • स्टाफ नर्स – HSC, GNM Course
  • आरोग्य सेविका – 10th Pass, ANM Course
  • लॅब टेक्निशियन – HSC,DMLT
  • पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर – MD/DGO/Medicine
  • LHV: HSC

जाहिरात पहा – PDF

मुलाखतीची तारीख – दिनांक 18, 19 व 20 मे 2022 दरम्यान मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – (Panvel Mahanagarpalika Recruitment 2022)

वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – उपजिल्हा रुग्णालय, पनवेल.
इतर पदांकरिता –नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च (NIPHTR) प्लॉट क्रमांक 6 आणि 6-अ, सेक्टर 18, खांदा कॉलनी, पनवेल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com