Home Blog Page 892

महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयामध्ये 395 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयामध्ये  येथे शहर समन्वयक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://smmurban.com/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – शहर समन्वयक

पद संख्या – 395  जागा

शैक्षणिक पात्रता – B.E/ B.Tech/ B.Arch/ B. Pla/ B.Sc

वेतन – 35000 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://smmurban.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

हिस्लोप कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । हिस्लोप कॉलेज, नागपूर येथे सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.hislopcollege.ac.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक

पद संख्या – 1 जागा

शैक्षणिक पात्रतापदव्युत्तर पदवी

नोकरी ठिकाण – नागपूर

शुल्क –  100 रुपये

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20-8-2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.hislopcollege.ac.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – हिस्लोप कॉलेज, एन.जी.पी. टेम्पल रोड, सिव्हिल लाईन्स ता.- नागपूर शहर, जि.- नागपूर – 440001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

देवगिरी नागरी सहकारी बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । देवगिरी नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 10- 8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://deogiribank.com/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – टेलीकॉलर, टीम लीडर

पदसंख्या – 2 जागा

पात्रता – मराठी , हिंदी आणि इंग्रजी भाषा येणे आवश्यक.

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 10- 8-2020 

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://deogiribank.com/

मुलाखतीचा पत्ता – देवगिरी नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद प्रशिक्षण केंद्र. महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बँक बिल्डींग, क्रांती चौक, औरंगाबाद – 431001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com 

DRDO Recruitment 2020 |25 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 25-9-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रेणी १ –  6 जागा

वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रेणी २ – 11 जागा

टोअर अधिकारी – 5  जागा

पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट –  56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – पुणे , मुंबई , हैद्राबाद

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-9-2020 

मूळ जाहिरात – जाहिरात क्र. 1 – PDF 1

जाहिरात क्र. 2 – PDF 2

जाहिरात क्र. 3 – PDF 3 (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री प्रवीणकुमार दास, उपप्रा. संचालक (पर्स-एए -१), कर्मचार्‍य संचालनालय, कक्ष क्रमांक 266, दुसरा मजला, डीआरडीओ भवन, राजाजी मार्ग, नवी दिल्ली 110011

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

 

10 वी/ 12 वी नंतर आता UPSC, MPSC करण्याचा विचार करताय? स्पर्धापरीक्षेची तोंडओळख करून घ्या

स्पर्धापरीक्षा अभ्यासनीती, भाग 1 | नितिन बऱ्हाटे

स्पर्धापरिक्षांची तयारी करुन अधिकारी व्हायची स्वप्न पाहणार्या तरुणांची संख्या या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खाजगीत नोकरी करण्यापेक्षा सरकारी नोकरीत जाऊन समाजासाठी काहीतरी करु इच्छिणार्यांचा स्पर्धापरिक्षांकडे कल आहे. मात्र बर्याचवेळा स्पर्धापरिक्षांची तयारी कशी करावी, सिलेबस काय ते पुस्तके कोणती वाचायला हवीय अशा अनेक गोष्टींमधे विद्यार्थ्यांमधे द्विधा मनस्थिती होते. स्पर्धापरिक्षेची नव्याने तयारी करु इच्छिणार्या धेयवेड्या तरुणांसाठी स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख करुण देणारा हा लेख.

स्पर्धा परीक्षा ही प्रामुख्याने दोन सेवांसाठी घेतल्या जातात. एक नागरी सेवेसाठी आणि दुसर्या म्हणजे व्यावसायिक सेवांसाठी. आपण नागरी सेवा साठीच्या स्पर्धापरिक्षाची तोंडओळख बघुया. देशाचा प्रशासकीय कारभार सांभाळण्यासाठी UPSC, MPSC, SSC इत्यादी आयोगामार्फत विविध पदांसाठी विशिष्ट परिक्षेमार्फत शासकीय कर्मचारी ते अधिकारी निवडले जातात. या पदांसाठी लाखोच्या पदवीधर गर्दीमधुन पदभार सांभाळण्यासाठीची कौशल्ये व गुण परिक्षार्थी मध्ये असावेत आणि योग्य अधिकारी निवडले जावेत म्हणुन स्पर्धापरिक्षांंचा अट्टाहास असतो. विविध अभ्यासक्रमाचे कोर्सेस पुर्ण केल्यानंतर नोकरी शोधण्यापेक्षा स्पर्धापरिक्षाची तयारी करुन‌ शासकीय सेवेत जाणार्यांचा कल सध्या वाढला आहे

पात्रता –

कोणत्याही विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी घेतल्यानंतर UPSC, MPSC इत्यादी स्पर्धा परिक्षा देता येतात. त्यासाठी विशिष्ट मार्क मिळविण्याची अट नसते. फक्त उत्तीर्ण असावे लागते, पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना‌ सुध्दा परिक्षा देता येतात.

वयोमर्यादा –

प्रत्येक परिक्षा देण्यासाठी कमीतकमी आणि जास्तीत जास्त अशी वयाची अट असते . UPSC मध्ये वया बरोबर परिक्षा प्रयत्नांचेही बंधन असते (२१ ते ३२ वयामध्ये खुला प्रवर्ग असलेल्या परिक्षार्थीस ६ वेळा प्रयत्न करता येतात )

भाषा –

स्पर्धा परिक्षा मध्ये इंग्रजी किंवा हिंदी आणि एक प्रादेशिक भाषा (मराठी) इत्यादीचे भाषाज्ञान तपासले जाते. सरासरी पातळीचे इंग्रजी येणे अपरिहार्य आहे.

प्रवृत्ती आणि कल तपासणारी परिक्षा –

स्पर्धा‌परिक्षा या परिक्षार्थींचा प्रवृत्ती (attitude) आणि कल(aptitude) तपासणार्या असतात त्यामुळे या परिक्षांना गणित, बुद्धिमत्ता चाचणी , उतार्यांचे आकलन, चालु घडामोडी आणि सामान्य अध्ययन हे विषय अनिवार्य असतात.

परिक्षेचे स्वरुप –

प्रत्येक स्पर्धा परिक्षेसाठी ठराविक अभ्यासक्रम आणि परिक्षापद्धती असते . बहुतेक परिक्षांना पुर्व , मुख्य आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात , गट ब आणि क पदांसाठी आता मुलाखतीचा टप्पा काढुन टाकण्यात आला आहे .

१. पुर्व परिक्षा ही चाळणी परीक्षा असते तीचा उद्देश प्रामाणिक आणि योग्य दिशेने अभ्यास करणार्यांना मुख्य परिक्षेसाठी पास करणे किंवा नावाला परिक्षा देणार्यांना परिक्षा प्रक्रियेतुन गाळुन टाकणे हा असतो.

२. मुख्य परिक्षा ही पुर्व परिक्षा पास झालेल्यांसाठी असते . मुख्य परिक्षेत परिक्षार्थींचा कस लागतो कारण मुख्य परिक्षेचा अभ्यासक्रम मोठा असतो , प्रश्नपत्रिका विस्तृत असतात‌ , तसेच अंतिम गुणवत्ता यादीत हे मार्क धरले जातात त्यामुळे पद मिळविण्यासाठी “मुख्य” परिक्षा नावाप्रमाणेच “मुख्य” असते.

३. मुख्य परिक्षा पास झालेल्या परिक्षार्थीची व्यक्तिमत्त्व चाचणी घेतली जाते , त्याला सभोवतालच्या घडामोडींची असलेली जाण , समस्या सोडविण्याचे कौशल्य, निर्णय क्षमता इत्यादी बाबी मुलाखतीमध्ये तपासल्या जातात.

४.परिक्षार्थींना विशिष्ट परिक्षेस फोकस करुन अभ्यासक्रम, मागील वर्षी विचारलेले प्रश्न, चालु घडामोडी याआधारे पद मिळविण्यासाठी योग्य रणनीती आखणे आवश्यक आहे.

५.शासकीय यंत्रणेत जावुन समाजसेवा करण्यासाठी , प्रशासन गतिमान करण्यासाठी किंवा स्वत:च्या क्षमतांना सर्वोच्च न्याय देण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा एक राजमार्ग आहे , स्वत:ला ओळखुन ज्याला जसा जमेल तसा तो निवडावा त्यासाठी प्रामाणिक मार्गदर्शक सोबत असावा.

IMG WA

नितिन ब-हाटे

9867637685

(लेखक ‘लोकनिती IAS, मुंबई’ चे संचालक/ मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत.)

NIRDPR Recruitment 2020| 510 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय विकास संस्था व पंचायती राज येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 10-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://nirdpr.org.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

राज्य कार्यक्रम समन्वयक – 10 जागा

यंग फेलो – 250 जागा

क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन – 250 जागा

पात्रता – 

राज्य कार्यक्रम समन्वयक – Post Graduate in Economics/Rural Development/Rural Management/Political Science

यंग फेलो – Post Graduate in Economics/Rural Development/Rural Management/Political Science

क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन – Graduate in any subject from any recognized university.

वयाची अट – 

राज्य कार्यक्रम समन्वयक – 30 वर्ष ते 50 वर्ष

यंग फेलो –  25 वर्ष ते 30 वर्ष

क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10- 8-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://nirdpr.org.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा Hellonews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक) पदविका प्रथम वर्ष अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरु; असा करा अर्ज

करिअरनामा, न्यूज डेस्क । शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया 10 ऑगस्ट 2020 ते 25 ऑगस्ट 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. प्रथम वर्ष पोस्ट एसएससी अभियांत्रिकी पदविका आणि औषध निर्माण शास्त्र, हॉटेल व्यवस्थापन, खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान या अभ्यासक्रमामधील प्रथम वर्ष पोस्ट एचएससी अभियांत्रिकी पदवी प्रवेशप्रक्रिया यामध्ये राबविली जाणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमांत काही बदल तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रस्तावित केले होते. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी 336 सुविधा केंद्रांची आणि बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी 242 सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे. सुविधा केंद्रास भेट देऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी करणे या पद्धती सोबतच ई-स्क्रूटनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे. याद्वारे अर्जदारास प्रत्यक्ष सुविधा केंद्रास भेट देण्याची आवश्यकता नाही.

अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चिती करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ते स्वतः ऑनलाईन माध्यमातून करू शकतील. प्रवेशासंबंधी सुविधा केंद्रांची यादी आणि ई स्क्रुटिनी पद्धतीची माहिती ,अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती माहिती , हेल्पलाईन क्रमांक इत्यादी सविस्तर माहिती http://www.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

असे आहे वेळापत्रक
– 10 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट – ऑनलाईन अर्ज नोंदणी करणे, कागदपत्रे स्कॅन छायाप्रती अपलोड करणे आणि        छाननीची योग्य पद्धत निवडणे.
– 11 ते २५ ऑगस्ट – कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे.
– 28 ऑगस्ट – तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.
– 29 ते 31 ऑगस्ट – तात्पुरत्या गुणवत्ता याद्यांमध्ये विद्यार्थ्यांना तक्रार असल्यास, तक्रार करणे.
– 2 सप्टेंबर – अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे.

नवी मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नवी मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.nmmc.gov.in/navimumbai/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

वैद्यकीय अधिकारी – 2 जागा

औषध निर्माता –  1जागा

लेखापाल – 1 जागा

पात्रता – 

वैद्यकीय अधिकारी – MBBS

औषध निर्माता – Degree / Diploma  in pharmacy

लेखापाल – Graduate in commerce

वयाची अट  – खुला वर्ग – 38 वर्ष , राखीव वर्ग – 43 वर्ष

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-8-2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.nmmc.gov.in/navimumbai/

पत्ता – नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय. ज्ञानकेंद्र, तिसरा मजला, प्लॉट क्रमांक १/२, पाम बीच रोड, सेक्टर – १५ ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

 

 

SBI Recruitment 2020 | 3850 जागांसाठी मेगाभरती, 42,020 रुपये पगार

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2020  आहे. अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव –  Circle Based Officer

पदसंख्या – 3850 पदे 

पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी

वयाची अट – 30 वर्ष पेक्षा जास्त नसावे

शुल्क – खुला वर्ग , OBC – 750 रुपये , SC / ST – शुल्क नाही

वेतन –  23,700 ते 42,020 रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, भोपाळ, बेंगलुरू आणि जयपूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-8-2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

व्यावसायिक थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट – 2 जागा

पात्रता –

व्यावसायिक थेरपिस्ट-  शास्त्र शाखेची पदवी आवश्यक 

फिजिओथेरपिस्ट – B.sc (फिजिओथेरिपी ) पदवी आवश्यक

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30- 8-2020 .

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  वैद्यकीय मुख्य कार्यालय, २ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी – ४११०१८

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com