Home Blog Page 872

SBTC Mumbai Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । राज्य रक्त संक्रमण परिषद , मुंबई येथे  विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mahasbtc.com    SBTC Mumbai Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

रक्त संक्रमण अधिकारी – 1

रक्तपेढी तंत्रज्ञ – 6

नोंदणीकृत परिचारिका – 2

लेखा अधिकारी – 1

 पात्रता – मूळ  जाहिरात बघावी.

वयाची अट  – 38 वर्ष

नोकरी ठिकाण – मुंबई    SBTC Mumbai Recruitment 2020

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 25 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

अधिकृत वेबसाईट – www.mahasbtc.com

मुलाखतीचा पत्ता – राज्य रक्तसंक्रमण परिषद रवींद्र अॅनेक्सी, 5 वा मजला, दिनशाॅ वाच्छा रोड, 194 चर्चगेट रिक्लेमेशन, मुंबई – 400020

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

 

BHEL Recruitment 2020 |

करिअरनामा ऑनलाईन । भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.bhel.com    BHEL Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार

पद संख्या – 5 जागा

 पात्रता – Degrees (MBBS/MD/MS/DNB/PG Diploma

वयाची अट – 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन          BHEL Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – www.bhel.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एसआर डीजीएम / एचआर-ईईएक्स, आरएमएक्स, एचआरएम विभाग, ग्राउंडफ्लोर, प्रशासकीय इमारत, भेल, आरसी पुरम, हैदराबाद – 502032

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

RCI Recruitment 2020 | भारतीय पुनर्वास परिषदेमध्ये 14 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय पुनर्वास परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – rehabcouncil.nic.in         RCI Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

परीक्षा नियंत्रक – 2

सल्लागार – 4

विभाग अधिकारी – 1

कार्यक्रम अधिकारी – 2

सहाय्यक कार्यक्रम अधिकारी – 2

स्टेनोग्राफर – 2

सहाय्यक – 1

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी

वयाची अट – 50 वर्षापेक्षा जास्त नसावी

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

अर्ज पद्धती – ऑफलाईन      RCI Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

अधिकृत वेबसाईट – rehabcouncil.nic.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सदस्य सचिव, भारतीय पुनर्वसन परिषद, बी -22, कुतुब संस्थागत क्षेत्र, नवीन दिल्ली – 110016

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC CMS परीक्षेची तारीख जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Combined Medical Services Examination 2020) कम्बाइंड मेडिकल सर्व्हिस परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ADMO, GDMO आणि ज्युनिअर स्केल पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. यूपीएससीमार्फत 22 ऑक्टोबर 2020 रोजी ही परीक्षा होणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर असतील. या परीक्षेत नकारात्मक गुणांकन असेल याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी. वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांसाठी उमेदवारांचे चुकीच्या उत्तरांसाठी गुण कापले जातील.

(Combined Medical Services Examination) परीक्षेचे अॅडमिट कार्ड परीक्षा सुरू होण्यापूर्वी तीन आठवडे आधी उमेदवारांना मिळणार आहे. ई-अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी उमदेवारांनी रजिस्ट्रेशन आयडी, जन्मतारीख, नाव, वडिलांचं नाव आदि माहिती भरायची आहे. उमेदवारांनी त्यांचे ई-अॅडमिट कार्ड काळजीपूर्वक वाचावे आणि जर कोणत्या चुका असतील तर त्या यूपीएससीच्या लक्षात आणून द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

जर उमेदवार त्यांच्या ई-अॅडमिट कार्ड मध्ये दिलेल्या परीक्षा केंद्राऐवजी अन्य परीक्षा केंद्रावर गेला आणि तेथून त्याने त्याचा पेपर दिला, तर तो वैध मानला जाणार नाही. ई-अॅडमिट कार्ड यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. या संकेतस्थळाची लिंक पुढे देण्यात येत आहे. अॅडमिट कार्ड पोस्टाने पाठवले जाणार नाही, याची उमेदवारांनी दखल घ्यावी.लेखी परीक्षा संगणकआधारित पद्धतीने होणार आहे. या परीक्षेचे एक डेमो मॉड्युल देखील यूपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

परीक्षेची तारीख – 22 ऑक्टोबर 2020

पेपर 1 – जनरल मेडिसीन अँड पेडिअॅट्रिक्स – 9:30 ते 11: 30

पेपर 2 –  अ) सर्जरी, ब) गायनॅकॉलॉजी अँड ऑबस्टेट्रिक्स क) प्रिव्हेन्टिव्ह अँड सोशल मेडिसीन  – दु. 2 ते 4

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

आगरकर संशोधन संस्था पुणे येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । आगरकर संशोधन संस्था पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट –  aripune.org    Agharkar Research Institute Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – संशोधन सहकारी

पद संख्या – 5 जागा

पात्रता – Graduate

वयाची अट – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन    Agharkar Research Institute Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरातPDF (https://careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – aripune.org

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत साधने द्या- दिल्ली उच्च न्यायालय

करिअरनामा ऑनलाईन । (Online Education) कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले असले तरी लॅपटॉप, मोबाईल स्मार्ट फोन , डेटा पॅक असल्याशिवाय गरीब विद्यार्थ्यांना (Online Education) ऑनलाईन शिक्षण मिळणार नाही. त्यामुळे या सर्व सुविधा सरकारी आणि खासगी शाळांनी गरीब विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून द्याव्यात असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.

खासगी अनुदानित शाळांना या साधनांच्या खरेदीसाठी खर्चाची पूर्तता करावी. शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ अंतर्गत इंटरनेट डेटा पॅकही गरीब विद्यार्थ्यांना मोफत देण्यात यावा.यासाठी तीन सदस्यांची समिती नेमण्यात यावी.त्या समितीमध्ये केंद्राचे शिक्षण सचिव किंवा त्यांचे प्रतिनिधी ,खासगी शाळांचे प्रतिनिधी,दिल्ली सरकारचे शिक्षण सचिव यांचा समावेश करण्यात यावा, असे न्या. मनमोहन व न्या.संजीव नरुला यांनी स्पष्ट केले.

गरीब विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचावे त्यामुळे ‘जस्टीस फॉर लॉ’ या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेत विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप ,स्मार्टफोनची मागणी केली होती.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई, अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2020 आहे.  अधिकृत वेबसाईट : https://actrec.gov.in/      Tata Memorial Hospital Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – फैकल्टी, नॉन मेडिकल, मेडिकल, प्रशिक्षणार्थी

पद संख्या – 21+ जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

अर्ज पद्धती – ऑनलाईन      Tata Memorial Hospital Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://actrec.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

National Horticulture Board Recruitment 2020

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड कडून  नोकरीसाठी जागा काढण्यात आल्या आहेत. कृषी आणि फलोत्पादन (हॉर्टिकल्चर) संलग्न क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्यांना ही संधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाने वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या दोन पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील पदांसाठीची शैक्षणिक अर्हता पहावी आणि अर्ज करावेत.

वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी, हे पूर्णवेळासाठीचे पद असून एकूण ७ जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता व शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याच्या अधिक माहितीसाठी नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाच्या www.nhb.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. ९३०० पासून ३४८०० पर्यंत दिला जाणार आहे. तसेच ग्रेड पे ४२०० रु दिला जाणार आहे.  या पदासाठीची वयोमर्यादा ५६  वर्षे इतकी आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ ऑक्टोबर २०२० आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ), हे पूर्णवेळासाठीचे पद असून हे एकच पद आहे. या पदासाठी  हार्वेस्ट मॅनेजमेंट/ कृषी व्यवसाय व्यवस्थापन/ अॅग्री लॉजिस्टिक वा इंजिनीअरिंग/व्यवस्थापन या विषयातील शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा आयआयएम, आयआयटी, आयआयएफएम, आयआरएमए अशा संस्थांतील पदवी असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवाराचे वय  १६ मे २०२० या अर्हता दिनांकापर्यंत  ५० वर्षांपेक्षा कमी असावे.

वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी पदासाठी जाहीरात प्रसिद्ध झाल्पासून ४५ दिवसांमध्ये अर्ज नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाच्या कार्यकारी संचालकांकडे पोहोचणे आवश्यक आहे. पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अर्जाचा नमुना बोर्डाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवारांना अधिक पतशीलासाठी एम्प्लॉयमेंच न्यूज दि. १२ – १८ सप्टेंबर येथेही माहिती मिळेल. मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी पदासाठी इच्छुक उमेदवारांनी  “Application-NCCD” अशा उल्लेखासह आपले पूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता याच्या माहितीसह परिपूर्ण अर्ज सिलबंद लिफाफ्यातून पाठवावे.  अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत १६ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.

The Managing Director, National Horticulture Board, 85, Institutional Area, Sector-18, Gurugram – 122015, Haryana या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2020 |

करिअरनामा ऑनलाईन । नागपूर महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 21 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पदाचे नाव – ए. एन. एम.

पद संख्या – 23 जागा

 पात्रता – ए. एन. एम. पदाचा कोर्स व एम. एन. सी. नोंदणी 

वयाची अट – 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – नागपूर      Nagpur Mahanagarpalika Recruitment 2020

वेतन – 8640 रुपये

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 21 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीचे सभागृह सिव्हील लाईन्स, नागपूर महानगरपालिका – 01

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SBI Recruitment 2020 | 92 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 8 ऑक्टोबर 2020 तारीख आहे. अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/    SBI Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

Deputy Manager  – 28

Manager  – 5

Data Trainer  – 1

Data Translator – 1

Senior Consultant Analyst  – 1

Assist. General Manager  – 1

Doctor Research Fellowship  – 5

Data Protection Officer  – 1

Deputy Manager (DS) – 11

Manager (DS)  – 11

Deputy Manager (SO)  – 5

Risk Specialist – 19

Portfolio Management Specialist – 3

पात्रता – 

Deputy Manager  – Graduate

Manager  – MBA / PGDM

Data Trainer  –  BE / B. Tech in CS / IT or MCA

Data Translator –  BE / B. Tech in CS / IT or MCA

Senior Consultant Analyst  –  BE / B. Tech in CS / IT or MCA

Assist. General Manager  –  BE / B. Tech in CS / IT or MCA

Doctor Research Fellowship  –  Ph. D in banking / Finance / IT / Economics

Data Protection Officer  – Graduation or equivalent

Deputy Manager (DS) –  B. Tech / M Tech in Computer Science / IT / Data Science / Machine learning and AI

Manager (DS)  –  MBA / PGDM with Specialization in Finance

Deputy Manager (SO)  – B. Tech / M Tech in Computer Science / IT / Machine learning and AI

Risk Specialist –  CA or CFA or MBA / PGDM Finance / Data Analytic / Business Analytics

Portfolio Management Specialist –  CA or CFA or MBA / PGDM Finance / Data Analytic / Business Analytics

नोकरीचे ठिकाण – मुंबई , across india            SBI Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (https://careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com